सत्तरी वारकरी पाई वारी सांगलीत दाखल. .
सत्तरी वारकरी पाई वारी सांगलीत दाखल.
सत्तरी वारकरी मंडळातर्फे आयोजित करण्यात आलेल्या पायी वारी सध्या सांगली महाराष्ट्र या ठिकाणी पोचलेली आहे .आणखी दोन दिवसांमध्ये ते विठ्ठलाच्या नगरीत पंढरपूर या ठिकाणी पोचणार असून सध्या तरी दर दिवशी वीस किलोमीटरचे अंतर कापण्यात येत आहे.
Video Player
00:00
00:00
यामध्ये मोठ्या प्रमाणात वारकऱ्यांचा समावेश असून गेल्या अनेक वर्षापासून ही पाई वारी आयोजित करण्यात येत असते.