वाळपई सम्राट क्लबतर्फे गुरूपौर्णिमा व आषाढी एकादशी उत्साहात.
वाळपई सम्राट क्लबतर्फे गुरूपौर्णिमा व आषाढी एकादशी उत्साहात.
वाळपई सम्राट क्लब आयोजित गुरुपोर्णिमा व आषाढी एकादशीच्या कार्यक्रमाचा साजरा करण्यात आला.काणेकर सभागृहांमध्ये उत्सवी प्रकारचे वातावरण निर्माण झाले होते. पारंपरिक दिंडीने या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
वेगवेगळ्या प्रकारची कला प्रकार सादर करून उपस्थितांची मने जिंकली. यावेळी वाळपई बाल भवनच्या शिक्षकांनी चांगल्या प्रकारचे सहकार्य केले. त्याचप्रमाणे बाराजण बालभवन केंद्राच्या मुलाने यामध्ये भाग घेतला होता. उपस्थित असलेल्या प्रेक्षकांनी यावेळी मुलांचे अभिनंदन केले
.