केरी, नगरगाव येथील मतदान केंद्रे सजली पर्यावरणपूरक सजावटीने.
केरी, नगरगाव येथील मतदान केंद्रे सजली पर्यावरणपूरक सजावटीने.
पर्ये मतदारसंघातील केरी पंचायत क्षेत्रातील बाहेरीलवाडा या ठिकाणी हरित मतदान केंद्र सरकारने झालेले आहे. यामुळे मतदारांना या ठिकाणी मतदान करताना चांगल्या प्रकारचा फील येणार आहे . तालुक्यात अनेक ठिकाणी हरित मतदान केंद्रे करण्यात आलेली आहेत पैकी केरी बाहेरीलवाडा या ठिकाणी अशाच प्रकारचे मतदान केंद्र तयार करण्यात आलेले आहे. यासाठी त्यांना
प्रमोद सावंत रुपेश गावस अर्जुन गावस,चंदन माजीक ,कृष्णा माईणकर ,प्रदीप गावस ,चंद्रकांत पर्येकर ,विशांत केरकर यांचे महत्त्वाचे सहकार्य लाभले.
त्याचप्रमाणे नगरगाव या ठिकाणी सुद्धा हरित मतदान केंद्र सरकारने झालेली आहे निसर्गप्रेमी सूर्यकांत गावकर यांच्या सहकार्याने या मतदान केंद्रामध्ये पर्यावरण दृष्ट्या सौंदर्यकरण करण्यात आलेली आहे.