अंजुणे धरणाच्या पाण्याचा विसर्ग सुरू.
अनेक दिवसांपासून प्रतीक्षा असलेल्या अंजुणे धरणाच्या पाण्याचा विसर्ग हा दुपारी बारा वाजता सुरू करण्यात आला .यामुळे वाळवंटी व कष्टी नदीच्या पाण्याच्या पातळीमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे .
दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास धड चारही दरवाजा उघडून पाण्याचा विसर्ग करण्यात आल्याची माहिती धरण प्रकल्पाच्या अधिकाऱ्याकडून प्राप्त झालेली आहे.