सत्तरीचे माऊली पंढरपुरात दाखल.
सत्तरीचे माऊली पंढरपुरात दाखल.
सत्तरी तालुक्यातील उस्ते येथील श्रीराम माऊली वारकरी पायी सध्या पंढरपुरी श्री.पाडुरंगाच्या पवित्र भुमीत पोचलेली आहे गेल्या पंधरा दिवसात पायी वारी करीत व विठ्ठलाचा गजर करीत ही वारी आयोजित करण्यात आली होती. यामध्ये मोठ्या प्रमाणात ज्येष्ठ तरुण पुरुष व
महिला भगिनी वारकरी मंडळींनी भाग घेतलेला आहे. अनेक वर्षापासून ही पायी वारी करण्यात येत असते.